मस्ती मस्ती मधे कोणीतरी या झोपलेल्या कुत्र्याचा तोंडाजवळ सुतळी बॉम्ब लावला...!!
त्याचा त्रास फ़क्त त्यालाच कळत असेल ज्या सोबत हे घडले आहे...
❌❌❌❌❌❌❌❌मित्रानो #दिवाळी सर्वच साजरी करतात पण असा मुक्या जनावरांना त्रास नका देऊ..!!
पटल तर नक्की शेयर करा. 👍🏻
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें