src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

शुक्रवार, 21 अक्तूबर 2016

मलिक ई मैदान (मुलुख मैदान) हि अजस्त्र तोफ निजामशाहीचा इंजिनिर/तोफ बांधणीकर रुमी खान दाखनी या फारसी व्यक्तीने अहमदनगर ला सन 1549 ला तयार केली. हि तोफ अहमदनगर वरून परंडा या ठिकाणी आणण्यात आली. पुढे आदिलशहाने वझिर मुरार जगदेव यांनी हि तोफ विजापूर ला नेली. या तोफेचा उपयोग तलीकोट चा लढाई मध्ये झाला. तोफेचे वजन : 55 टन लांबी 8.5 मी व्यास 1.5 मी तोफेचा ओढण्यासाठी अंदाजे 10 हत्ती/400 बैल आणि इतर अनेक सैनिक लागत. तोफ उडवणाऱ्याचे कानाचे पडदे फाटू नये यासाठी तो तोफ डगल्यावर पाण्यामध्ये डुबकी घेत असे. #पोस्ट_शेअर_करा ⛳


कोई टिप्पणी नहीं: